UPSC

वसतिगृह प्रवेश सूचना फलक व इतर सूचना नागपूर Govt Hostel admission suchana Nagpur

शासकीय  वसतिगृह 

 
                                   महाराष्ट्र शासन 
                             सामाजिक न्याय विभाग
           समाज कल्याण कल्याण आयुक्तालय पुणे द्वारा                                                           संचालित  शासकीय वसतिगृहे    
           मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह 
                 ( गुणवंत ) आशीर्वादनगरनागपूर विभाग 



व्यावसायिक पाठ्यक्रमा ची पहिली मुलींची  शासकीय वसतिगृह  निवड यादी २०२३-२४















 

व्यावसायिक पाठ्यक्रमा ची पहिली मुलांचे शासकीय वसतिगृह  निवड यादी २०२३-२४ 























व्यावसायिक पाठ्यक्रमा चे वेळापत्रक २०२३-२४




                           सन  २०२३-२४ वसतिगृह प्रवेश यादी  कनिष्ठ महाविद्यालय व वरिष्ठ महाविद्यालय अव्यावसायिक
दिनांक २३/०८/२०२३
  मा सहायक आयुक्त समाज कल्याण नागपूर 
यांच्या आदेशायन्वये                       
आवश्यक प्रमाणपत्रे  
०१ गुणपत्रिका 
०२ जातीचा दाखला 
०३.उत्पन्नाचा दाखला 
०४.शाळा महाविद्यालयाचे बोनाफाइड 
                               OBC/VJNT/SBC Govt Hostel
राज्यातील इतर मागास प्रवर्ग , विमुक्त   जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवगातील व्यावसाईक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा निहाय  वसतीगृहे सुरु करणेबाबत.
"Govt Hostel admission suchana Nagpur'               click here👉 शासन निर्णय

                                    

दिनांक २३/०८/२०२३

सर्व वर्ग ११ वी च्या विध्यार्थ्यांना कळविण्यात येते कि वसतिगृह प्रवेश यादी सन २०२३-२४ प्रसिद्ध ११ दुसरी लिस्ट  लावण्यात आलेलेली आहे आपल्या नावासमोर नमूद वसतीगृहात तात्काळ खालील प्रमाणपत्रासहित आपला प्रवेश ८ दिवसाच्या आत कायम करण्यात यावा  वसतिगृह प्रवेश निवड यादी तसेच अव्यावसायिक वरिष्ठ महाविद्यालयाची प्रवेश यादी लावण्यात आलेली आहे  








सन  २०२३-२४ वसतिगृह प्रवेश यादी पहिली यादी   कनिष्ठ महाविद्यालय व वरिष्ठ महाविद्यालय अव्यावसायिक

































"Govt Hostel admission suchana Nagpur'
प्रवेश करिता लागणारे प्रमाणपत्रे 
०१.आपण प्रवेश अर्जास जोडण्यात आलेली प्रमाणपत्रे पडताळणी करिता मूळ प्रमाणपत्रे सादर करणे आवश्यक आहे जी प्रमाणपत्रे अर्जा सोबत जोडण्यात आलेली नाही त्यांची छायांकित प्रती सादर करावी लागेल 
त्या व्यतरिक प्रमाणपत्रे 
०१.बोनाफाईड सर्टिफिकेट 
०२.वैद्यकीय प्रमाणपत्रे 

०४.करारनामा करून देणे आवश्यक 
वसतिगृह नावे व गृहपाल नावे खाली दिलेली आहे 👇 वसतिगृह प्रवेशाचे  आरक्षण टक्केवारीचे  शासन निर्णय👉 https://gunwanthostel-govt.blogspot.com/2021/08/blog-post_45.html



समाज कल्याण कल्याण आयुक्तालय पुणे द्वारा   संचालित  शासकीय वसतिगृहे  पुणे  वसतिगृह  प्रवेश जाहिरात २०२२-२३  "Govt Hostel admission suchana Nagpur'


मुलांचे शासकीय वसतिगृह (गुणवंत ) नागपूर 




नागपूर शासकीय वसतिगृह प्रवेश जाहिरात coming soon 👇




शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया २०२3-२4
मुलामुलींच्या शासकीय वसतिगृह प्रवेश अर्ज वाटप  सुरु व्हायचे आहे    प्रवेश अर्ज मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह गुणवंत वसंत नगर दीक्षा भूमी चौक नागपूर   कॉलनी नागपूर येथे मिळतील 
फार्म सोबत लागणारी प्रमाणपत्रे 

०१) TC 
०२) मार्कशीट (मागील वर्षाचे) 
०३)कास्ट सर्टिफिकेट (सक्षम प्राधिकाऱ्याचे )
०४) उत्पनाचा दाखला  (सक्षम प्राधिकाऱ्याचे )
०५) रहिवाशी दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याचे )
०६) गॅप असल्यास गॅप सर्टिफिकेट 


मा आयुक्त समाज कल्याण आयुक्तालय पुणे यांच्या कडून  राज्यातील सर्व वसतिगृहाची प्रवेश प्रक्रिया तारखा घोषित व्हायच्या  आहेत 👇

वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सन २०२३-२४ वेळापत्रक 

बाब

ऑलाईन प्रवेशा
साठी  
अर्ज 
करावयाचा
कालावधी
पहीली निवड
 यादी अंतिम 
करणे प्रसिध्द करणे
पहील्या निवड 
यादी 
नुसार विद्याथ्याच्या
 प्रवेशाची अंतिम मुदत
रिक्त्‍ जागेवर 
प्रतिक्षा यादीतील 
विद्यार्थ्याची गुण्ंवत्ते 
नुसार निवड यादी
 प्रसिध्द करणे
दुस-या निवड 
यादीतील 
विद्यार्थ्याना
प्रवेश देणे
पहिल्या निवडयादी 
खेरीज 
 जागा रिक्त
राहील्यास
स्पॉटॲडमिशन देणे

शालेय विद्यार्थी





बि.ए/बि.कॉम/बि.एस.सी अश्या 12 वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या पदविका/पदवीआणी एम.ए/एम.कॉम/एम.एस.सी असे पदवी नंतरचे पदवीत्तर पदवी पदवीका इत्यादी अभ्यासक्रम (व्यवसाईक वगळुन


व्यवसाईक अभ्यासक्रम









👇 click here
new govt hostel site  watch on dextop mode 
                              सन २०२२-२३ also available PDF on this side
शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया २०२२-२३
मुलामुलींच्या शासकीय वसतिगृह प्रवेश अर्ज वाटप  सुरु झाले आहे   प्रवेश अर्ज मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह गुणवंत rahate   कॉलनी नागपूर येथे मिळतील 
फार्म सोबत लागणारी प्रमाणपत्रे 

०१) TC 
०२) मार्कशीट (मागील वर्षाचे) 
०३)कास्ट सर्टिफिकेट (सक्षम प्राधिकाऱ्याचे )
०४) उत्पनाचा दाखला  (सक्षम प्राधिकाऱ्याचे )
०५) रहिवाशी दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याचे )
०६) गॅप असल्यास गॅप सर्टिफिकेट 
अंतिम तारीख संपल्यावर वरिष्ठ कार्यालय जी तारीख ठरवेल त्या प्रमाणे तारखेनंतर 
गुणवत्ता यादी तयार करून वर्गवारी नुसार रिक्त जागे वर समिती द्वारे  प्रवेशा करिता निवड करून मा सहायक आयुक्त समाज कल्याण नागपूर यांच्या मंजुरी  करिता सादर करण्यात येईल मंजुरी प्रदान केल्या नंतर ज्या वसतिगृहास आपली निवड होईल त्या वसतिगृहा कडून आपणास प्रवेश कॉल अथवा मोबाईल द्वारे कळवण्यात येईल तसेच निवड यादी  प्रवेश यादी या टॅब मध्ये क्लिक करावे 
आपणास विहित मुदतीस सदर वसतिगृहास प्रवेश घेणे बंधनकारक असेल अन्यथा प्रतीक्षा यादीवर असलेल्या विद्यार्थ्यास प्रवेश देण्यात येईल  "Govt Hostel admission suchana Nagpur'
प्रवेश करिता लागणारे प्रमाणपत्रे 
०१.आपण प्रवेश अर्जास जोडण्यात आलेली प्रमाणपत्रे पडताळणी करिता मूळ प्रमाणपत्रे सादर करणे आवश्यक आहे जी प्रमाणपत्रे अर्जा सोबत जोडण्यात आलेली नाही त्यांची छायांकित प्रती सादर करावी लागेल 
त्या व्यतरिक प्रमाणपत्रे 
०१.बोनाफाईड सर्टिफिकेट 
०२.वैद्यकीय प्रमाणपत्रे 
०३.RTPCR  report अथवा दोन लसीकरण प्रमाणपत्रे 
०४.करारनामा करून देणे आवश्यक 
वसतिगृह नावे व गृहपाल नावे खाली दिलेली आहे 👇 वसतिगृह प्रवेशाचे  आरक्षण टक्केवारीचे  शासन निर्णय /प्रवेशाच्या अटी ब्लॉगवर देण्यात आलेल्या आहे त्या सर्व विध्यार्थ्यानी वाचून घाव्यात  "Govt Hostel admission suchana Nagpur'


                        



                                        नागपुर शहरातील वसतिगृहे

अनुक्र

वसतिगृहाचे नाव

पत्ता

मान्य संख्या

रिक्त जागा

गृहपाल नाव /गृहप्रमुख

01

संत चौखामेळा मुलांचे

 शासकीय वसतिगृह

रमाई नगर  शताब्दी चौक  नागपुर

google map

120

 

भुषन साखरकर


02

 डॉ बाबासाहेब आंबेडकर

 मुलांचे शासकीय वसतिगृह

 गडडीगोदाम

सतरंजीपूर  नागपूर 


150


किशोर रहाटे 

03

 डॉ बाबासाहेब आंबेडकर मुलांचे 

शासकीय वसतिगृह भगवाननगर

काटोलनाका चौक काटोलरोड नागपुर

👉डॉ बाबासाहेब आंबेडकर बी सी बोयस हॉस्टेल भगवानांगर

75


किशोर राहाटे


04

 डॉ बाबासाहेब आंबेडकर 

मुलांचे शासकीय वसतिगृह 

राजनगर

पोलीसनगर डिगडोह नागपुर

75

 

रवी राठोड


05

 1000 मुलाचे शासकीय 

वसतिगृह युनिट क्र 02

रामकृष्णनगर उमरेड रोड दिघोरी नागपुर


👉click heregoogle map

250

 

किशोर राहाटे


06

 1000 मुलाचे शासकीय 

वसतिगृह युनिट क्र 3

मनिष नगर  नियर रामटेके नगर  नागपुर

250

 

भुषन साखरकर

मो क्र 

07

 1000 मुलाचे शासकीय 

वसतिगृह युनिट क्र 04

👉१००० मुलांचे शासकीय वसतिगृह काटोल नका

250

 

किशोर राहाटे


08

मागासवर्गीय मुलांचे शासकीय 

वसतिगृह (गुणवंत ) 

आशीर्वाद नगर नागपूर    

रोन्नक बिल्डीग माल्गीनगर चौक मानेवाडा रिग रोड आशिर्वादनगर नागपुर



👉 google map

100


भुषन साखरकर



all boys govt hostel  click here 👉google map 

 


 मुलींचे शासकीय वसतिगृहे व google map   
एकूण वसतिगृह संख्या  ६

                                        नागपुर शहरातील वसतिगृहे

अनुक्र

वसतिगृहाचे नाव

पत्ता

मान्य संख्या

रिक्त जागा

गृहपाल नाव /गृहप्रमुख

01

मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह (गुणवंत ) वसंत नगर   कॉलनी  नागपूर 

वसंत नगर दीक्षाभूमी चौक जुने मुलांचे शासकीय वसतिगृह गड्डीगोदाम या ठिकाणी स्तलांतरित 


१००

 

Shubhangi Jiwane Contact 

02

 संत मुक्ता बाई  मुलींचे शासकीय वसतिगृह

 सिव्हिल लाइन नागपूर

click here👇High court road besid AG office civil line nagpur

१२०


Shubhangi Jiwane  

03

मुलींचे शासकीय वसतिगृह सिव्हिल लाइन नागपूर

 as above 

८०

 

Shubhangi Jiwane  

04

 मुलींचे शासकीय वसतिगृह सतरंजी पुरा नागपूर

वसंत नगर दीक्षाभूमी चौक जुने मुलांचे शासकीय वसतिगृह गड्डीगोदाम या ठिकाणी स्तलांतरित 

१००

 

किशोर राहाटे


05

१००० मागासवर्गीय मुलींचे शासकीय 

वसतिगृह युनिट क्र ००१ बेसा  नागपूर

बेसा  चौक 



250

 

Sujata Ramteke  Contact 

06

मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह दाभा  १२५ जयंती  नागपूर 

250

 

Shubhangi Jiwane 

07



08


प्रवेश प्रक्रिया 
दिवाळी मध्ये फक्त शासनाने शासकीय कार्यालयांना दिलेली शासकीय सुट्टी वसतिगृह कार्यालयास असतात शाळा महाविद्यालया प्रमाणे वसतिगृह कार्यालय बंद राहात नाही त्यामुळे वसतिगृह प्रवेश फॉर्म वाटप व स्वीकारणे सुरु राहील याची सर्व विध्यार्थ्यानी नोंद घ्यावी "Govt Hostel admission suchana Nagpur'
फार्म सोबत लागणारी प्रमाणपत्रे 
०१) TC 
०२) मार्कशीट (मागील वर्षाचे) 
०३)कास्ट सर्टिफिकेट (सक्षम प्राधिकाऱ्याचे )
०४) उत्पनाचा दाखला  (सक्षम प्राधिकाऱ्याचे )
०५) रहिवाशी दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याचे )
०६) गॅप असल्यास गॅप सर्टिफिकेट 
अंतिम तारीख संपल्यावर वरिष्ठ कार्यालय जी तारीख ठरवेल त्या प्रमाणे तारखेनंतर 
गुणवत्ता यादी तयार करून वर्गवारी नुसार रिक्त जागे वर समिती द्वारे  प्रवेशा करिता निवड करून मा सहायक आयुक्त समाज कल्याण नागपूर यांच्या मंजुरी  करिता सादर करण्यात येईल मंजुरी प्रदान केल्या नंतर ज्या वसतिगृहास आपली निवड होईल त्या वसतिगृहा कडून आपणास प्रवेश कॉल अथवा मोबाईल द्वारे कळवण्यात येईल तसेच निवड यादी  प्रवेश यादी या टॅब मध्ये क्लिक करावे 
आपणास विहित मुदतीस सदर वसतिगृहास प्रवेश घेणे बंधनकारक असेल अन्यथा प्रतीक्षा यादीवर असलेल्या विद्यार्थ्यास प्रवेश देण्यात येईल 
प्रवेश करिता लागणारे प्रमाणपत्रे 
०१.आपण प्रवेश अर्जास जोडण्यात आलेली प्रमाणपत्रे पडताळणी करिता मूळ प्रमाणपत्रे सादर करणे आवश्यक आहे जी प्रमाणपत्रे अर्जा सोबत जोडण्यात आलेली नाही त्यांची छायांकित प्रती सादर करावी लागेल  "Govt Hostel admission suchana Nagpur'
त्या व्यतरिक प्रमाणपत्रे 
०१.बोनाफाईड सर्टिफिकेट 
०२.वैद्यकीय प्रमाणपत्रे 
०३.करारनामा करून देणे आवश्यक 
वसतिगृह नावे व गृहपाल नावे खाली दिलेली आहे 👇 वसतिगृह प्रवेशाचे  आरक्षण टक्केवारीचे  शासन निर्णय /प्रवेशाच्या अटी ब्लॉगवर देण्यात आलेल्या आहे त्या सर्व विध्यार्थ्यानी वाचून घाव्यात  "Govt Hostel admission suchana Nagpur'
hostel process video

   अभ्यासक्रम  माहिती 

अनु क्र

वर्ग

फार्म लिंक   click here  👇

              अभ्यासक्रम

 

)

वर्ग ११

 

 

११  ,पॉली प्रथम वर्ष   90%  (१० वि नंतर ), १०राखीव स्पर्धा परीक्षा  कॅट, G- mat Gate  इतर 

 

02

अव्यवसायिक पदवी

BSC,BA,BCOM,MSC,MCOM,MA

( plane graduation like  (ARTCom,sci   कलावाणिज्य , विज्ञान   सर्व पदवी   पदवीत्तर (Graduation & Post Graduation)

03

व्यवसायिक

BE,ME/MTECH,MBA,MCA,MSW,

BSW,BCS, BSCAgri ,MSCagri,MBBS,BAMS,

 Bed, Ded, Med

professional graduation like  (all Types of Technical Coarses  which is related to any technical or professional job सर्व पदवी   पदवीत्तर अभ्यासक्रम (Graduation & Post Graduation)



दिनांक २०/०४/२०२२ प्रवेश यादी प्रसारित करण्यात आलेली आहे विध्यार्थ्यानी आपल्या नावासमोर निवड झालेल्या वसतिगृहात जाऊन तात्काळ प्रवेश घ्यावा 
प्रवेश करिता लागणारे प्रमाणपत्रे 
०१.आपण प्रवेश अर्जास जोडण्यात आलेली प्रमाणपत्रे पडताळणी करिता मूळ प्रमाणपत्रे सादर करणे आवश्यक आहे जी प्रमाणपत्रे अर्जा सोबत जोडण्यात आलेली नाही त्यांची छायांकित प्रती सादर करावी लागेल  "Govt Hostel admission suchana Nagpur'
त्या व्यतरिक प्रमाणपत्रे 
०१.बोनाफाईड सर्टिफिकेट 
०२.वैद्यकीय प्रमाणपत्रे 
०३.RTPCR  report अथवा दोन लसीकरण प्रमाणपत्रे 
०४.करारनामा करून देणे आवश्यक 
                                           

दिनांक १३/०४/२०२२

SPOT ADMISSION  प्रवेश यादी तयार  आहे लवकरच ब्लॉग वर प्रसारित करण्यात येईल 

जिल्हा जात प्रमाणपत्र  पडताडणी  समिती नागपूर
मा उपायुक्त, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताडणी समिती नागपूर यांचे मार्गदर्शन 👉 जात पडताळनी
date 12/04/2022👇




दिनांक १०/०४/२०२२
  
महत्वाची सूचना   Online Application for Caste Validity Certificate





                    




                              सूचना या ब्लॉग वर फक्त मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह आशीर्वाद नगर वसतिगृहाची अधिकृत माहिती  अद्यावत करण्यात येते इतर माहिती हि विध्यार्थ्यांना  मदत म्हणून देण्यात येत आहे सदर माहिती हि समाजकल्याण विभागाची अधिकृत माहिती नाही करिता  सर्वानी नोंद घ्यावी या ब्लॉग वर प्रसारित माहितीचा संदर्भ देऊन समाज कल्याण नागपूर  किंव्हा  इतर वसतिगृहाच्या गृहपालांना विचारणा  करू नये फक्त अधिकृत माहिती हि  मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह ( गुणवंत ) आशीर्वादनगर  नागपूर   वसतिगृहाची असेल या बाबत विध्यार्थ्यानी प्रश्न किव्हा माहिती विचारल्यास त्याचे निराकरण करण्यात येईल  या वसतिगृहाशी संबंध नसलेल्या इतर वसतीगृहा बाबत विचारणा करुनये 
 Nagpur contact  no👉 9767612897
द्वारे रोज अद्यावत करण्यात येते  प्रत्येक टॅब मध्ये विद्यार्थ्या आवश्यक असलेली व उपयुक्त माहिती देण्याचा पर्यंत करण्यात येईल  आपण मागितलेली माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात येईल 
शासनाने वसतिगृह प्रवेश फॉर्म भरण्याची मुदत दिनांक २८/०२/२०२२ पर्यंत वाढविण्यात आल्यामुळे व्यावसायिक पाठ्यक्रमा च्या  वसतिगृह प्रवेशाच्या कोणत्याही याद्या प्रकाशित होणार नाही



प्रवेश प्रक्रिया 
अद्याप पर्यंत प्रवेश  अर्ज वाटप करण्याच्या सूचना वरिष्ठ कार्यालय कडून  प्राप्त झालेले नाही करिता वरिष्ठ कार्यालय कडून प्रवेश अर्ज वाटप सुरु करण्याच्या सूचना प्राप्त होताच सूचना लावण्यात येईल  
फार्म सोबत लागणारी प्रमाणपत्रे 
०१) TC 
०२) मार्कशीट (मागील वर्षाचे) 
०३)कास्ट सर्टिफिकेट (सक्षम प्राधिकाऱ्याचे )
०४) उत्पनाचा दाखला  (सक्षम प्राधिकाऱ्याचे )
०५) रहिवाशी दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याचे )
०६) गॅप असल्यास गॅप सर्टिफिकेट 
अंतिम तारीख संपल्यावर वरिष्ठ कार्यालय जी तारीख ठरवेल त्या प्रमाणे तारखेनंतर 
गुणवत्ता यादी तयार करून वर्गवारी नुसार रिक्त जागे वर समिती द्वारे  प्रवेशा करिता निवड करून मा सहायक आयुक्त समाज कल्याण नागपूर यांच्या मंजुरी  करिता सादर करण्यात येईल मंजुरी प्रदान केल्या नंतर ज्या वसतिगृहास आपली निवड होईल त्या वसतिगृहा कडून आपणास प्रवेश कॉल अथवा मोबाईल द्वारे कळवण्यात येईल तसेच निवड यादी  प्रवेश यादी या टॅब मध्ये क्लिक करावे 
आपणास विहित मुदतीस सदर वसतिगृहास प्रवेश घेणे बंधनकारक असेल अन्यथा प्रतीक्षा यादीवर असलेल्या विद्यार्थ्यास प्रवेश देण्यात येईल 
प्रवेश करिता लागणारे प्रमाणपत्रे 
०१.आपण प्रवेश अर्जास जोडण्यात आलेली प्रमाणपत्रे पडताळणी करिता मूळ प्रमाणपत्रे सादर करणे आवश्यक आहे जी प्रमाणपत्रे अर्जा सोबत जोडण्यात आलेली नाही त्यांची छायांकित प्रती सादर करावी लागेल 
त्या व्यतरिक प्रमाणपत्रे 
०१.बोनाफाईड सर्टिफिकेट 
०२.वैद्यकीय प्रमाणपत्रे
०3.करारनामा करून देणे आवश्यक 
वसतिगृह नावे व गृहपाल नावे खाली दिलेली आहे 👇 वसतिगृह प्रवेशाचे  आरक्षण टक्केवारीचे  शासन निर्णय /प्रवेशाच्या अटी ब्लॉगवर देण्यात आलेल्या आहे त्या सर्व विध्यार्थ्यानी वाचून घाव्यात"Govt Hostel admission suchana Nagpur'

hostel process video



या ठिकाणी  सदर  विडिओ मध्ये काही चुका दिसून येत आहे त्या बाबत नवीन अद्यावत व्हिडीओ  मी तयार करीत आहे त्या मध्ये सर्व प्रथम नागपूर वसतिगृहाच्या वसतिगृह प्रवेश प्रक्रियेवर विडिओ असेल 
त्या नंतर सोइ सुविधा व इतर संपूर्ण माहिती टप्या टप्याने विडिओ  देण्यात येईल "Govt Hostel admission suchana Nagpur'


hostel process video
नमुना फॉर्म 👇 दिनांक ०३/११/२०२१




👈 ०१)प्रवेश घेतलेल्या महाविद्यालयाचे नाव लिहावे ०२)प्रवेश फॉर्म भरताना फोटो लावण्याची आवश्यकता नाही प्रवेश मिळाल्यावर  फोटो लावणे आवश्यक

या पेज च्या मागे वसतिगृहाचे प्राधान्य क्रम नोंदविण्यात यावे आठ  वसतिगृहाची   नावे खाली दिलेली आहेत 

                                  

👈०१)जातीचा प्रवर्ग ✔ करा २)विध्यार्थ्यानी जुने प्रवेशार्ती वर  क्रॉस करून नवीन प्रवेशार्थी ✔ करा ०३) गृहप्रमुख मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह  नागपूर 


👇मागील वर्षी ज्या वर्गात होते त्या मुख्याध्यापक /प्राचार्यांची स्वाक्षरी व शाळा महाविद्यालयाचा सिक्का 



👈०१.मागील वर्षी चे उत्पन्न अक्षरी व आकड्यात लिहावे २)आपणास ओळखत असलेल्या दोन साक्षिदाराच्या सह्या 



             



वसतिगृह प्रवेश सूचना फलक व इतर सूचना नागपूर Govt Hostel admission suchana Nagpur वसतिगृह प्रवेश सूचना फलक  व इतर सूचना  नागपूर  Govt Hostel admission suchana Nagpur Reviewed by मुलांचे शासकीय वसतिगृह आशीर्वादनगर नागपूर on December 17, 2022 Rating: 5

57 comments:

  1. Joining form khan bhrns2 ha2i

    ReplyDelete
  2. Magil warshi form apply kela hota tyanchi list kewha lagnr

    ReplyDelete
  3. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
    Replies
    1. महत्त्वाची सूचना दिलेली आहे त्या वाचवू न घ्यावी

      Delete
  4. मी प्रतीक वसंत गायकवाड़ मी २०२० मध्ये शासकीय वस्तिगृह करिता ऑफलाइन पद्धतीने फॉर्मअ अर्ज केला होता.पण शासकीय वस्तीगृहा कडून कसल्याही प्रकारची यादी प्रकाशित करण्यात आली नाही.विद्यार्थ्यांना आणि मला वसतिगृहात प्रवेश मिळाला की नाही. किंवा प्रवेश मिळणार आहे की नाही हे माहीत नसून विद्यार्थी आणि मि वसतिगृहाकरिता धडपड करीत आहेत.

    ReplyDelete
    Replies
    1. मागील वर्षीच्या फॉर्म वर अद्याप पर्यन्त कार्यवाही करण्याचे शासन आदेश प्राप्त नाही

      Delete
    2. वसतिगृह प्रवेशाचया अद्याप वरिष्ठ कार्यालयाकडुन कोणत्याही सुचना प्राप्त नाही त्यामुळे 2020-21 व 2021-22 च्या वसतिगृह प्रवेश प्रक्रिया अद्याप सुरु झाल्या नाही फक्त् प्रवेश फार्म वाटप सुरु आहे काही सुचना प्राप्त झाल्यास आपनास कळविण्यात येईल

      Delete
  5. Previous year Hostel list ajun nhi lagali. Tya list wat pahat hoto manun Swadhar Yojana cha form pn Submit Nhi kela..... Tr ya year madhe swadhar Yojana cha form accept kartil kay???

    Hostel list madhi name asal tr aahmi safe.

    ReplyDelete
    Replies
    1. अजून पर्यंत यादी तयार नाही

      Delete
    2. 10th pass and 90.40% 11th new admition 2021-22

      Delete
  6. Post graduation वाल्यानी कोणतं फॉर्म भरायचं आहे

    ReplyDelete
    Replies
    1. This comment has been removed by the author.

      Delete
    2. अभ्यासक्रमानुसार आपला अभ्यासक्रम व्यावसायिक असेल तर व्यावसायिक अन्यथा अव्यावसायिक मध्ये भरण्यात यावे

      Delete
    3. अभ्यासक्रमानुसार आपला अभ्यासक्रम व्यावसायिक असेल तर व्यावसायिक अन्यथा अव्यावसायिक मध्ये भरण्यात यावे

      Delete
  7. अव्यावसायिक व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या लिंक वर

    ReplyDelete
  8. सर 2019 मध्ये 10 वी उततीर्ण आहे आणि या वारसी 2021 ल 1 st year polytechnic मध्ये admission kel आहे त्यामध्ये
    Marks 10th Che takavlagel कीे 12 th Che marks


    Pls reply sir

    ReplyDelete
    Replies
    1. As per the rules u will have to enter ur last year marks ie. 12th .

      Delete
  9. Sir me polytechnic direct second year la form bharla ahe...
    Ya 2021 la me 12th passout ahe..
    Maza no. Lagel ka

    ReplyDelete
  10. 12th madhhe mala vocational madhhe 86% ahet

    ReplyDelete
  11. Unknown१ सप्टेंबर, २०२१ रोजी ११:४१ PM
    Sir me polytechnic direct second year la form bharla ahe...
    Ya 2021 la me 12th passout ahe..
    Maza no. Lagel ka

    ReplyDelete
    Replies
    1. Form bhara. Merit list nusar no. Lagnar..

      Delete
  12. Form madhe (मागील उत्तीर्ण वर्ग) यात polytechnic diploma cha option nhi. त्यामुळे form bharala अडचन जात आहे.

    ReplyDelete
  13. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  14. महोदय,
    मी मुलींच्या वसतिगृहासाठी सन २०२१-२२ करीता Google Form भरू इच्छिते पण सध्या BEd ची CET-Exam & Admission Process Pending असल्याने मला Form मध्ये दिल्या गेलेल्या प्रवेश घेतलेल्या महाविद्यालयाचे नाव काय टाकावे हे कळेना तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमातील मागील उतीर्ण वर्ग या पर्याय करीता BSc, MSc समाविष्ट नाही. माझा अर्ज व्यवस्थित (खरी माहिती) भरण्यासाठी कृपया वरील त्रुटी दूर करून मला Google Form Update करून द्यावा हि नम्र विनंती.

    ReplyDelete
  15. Bsc agri sathi 1st year la addmison karyachi ahe and 79 ahet mala 12th madhe no lgnr ka maza plese ans me ?!

    ReplyDelete
  16. सर मि 2020-2021 या शैक्षणिक वर्षात फॉर्म भरला होता. त्याची मेरिट लिस्ट लागेल कि नाही ?

    ReplyDelete
  17. समाज कल्याण विभागा कडुन वसतीगृहाचे 2020-21 तसेच 2021-22 शैक्ष्णीक सत्रातील प्रवेश करण्याच्या सुचना दिलेल्या नाही

    ReplyDelete
  18. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  19. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  20. सर 2020-21 या सत्रची यादी केंव्हा प्रकशीत होणार

    ReplyDelete
  21. सर आता तर कॉलेज पण सुरू होणारं आहे .
    पण २०२०-२१ या सत्रा वर वरिष्ठ अधिकारी काहीच निर्णय घेत नाही
    सर आता आम्ही विध्यार्थी करायचं तर काय करायचं .

    ReplyDelete
  22. सर ज्या विद्यार्थ्यांनी 2020-2021 मध्ये अर्ज केला होता त्यांना या वर्षी पुन्हा अर्ज करावा लागेल का? कि 2020-21 मध्ये केलेला अर्ज ग्राह्य धरण्यात् येईल.

    ReplyDelete
  23. सर 2020-21 या सत्राची लिस्ट नक्कीचं लागणार आहे का .
    आणि ती लिस्ट लागेल तर प्रकाशित होणारी लिस्ट कोठे बघायची असते ...

    ReplyDelete
  24. आदरनिय सर, मी मागीलवर्षी (2020-2021ला) फ़ॉर्म भरला.. आणि या वर्षी देखिल फ़ॉर्म भरला आहे.आज दिनांक 24 december ला यादी जाहिर होणार होती पन ती अजून यादी समोर आलेली नाही. आम्ही दुर अंतरावर असलेले विद्यार्थी त्रस्त होत आहोत. क्रुपया लवकरात-लवकर यादी प्रकाशित करावी.

    ReplyDelete
  25. सर आज यादी प्रकाशित होणार की नाही ...

    ReplyDelete
  26. सर, मी प्रणय राजेंद्र बडगे मागील वर्षी होस्टेल फ़ॉर्म भरला होता, कोरोना च्या प्रादुर्भावामुळे मागीलवर्षी लिस्ट लागली नाही. ह्या वर्षी सुद्धा होस्टेल फ़ॉर्म भरला आहे आणि ह्या वर्षी देखिल लिस्ट लागलेली नाही आणि पुढील काही महिन्यात Offline classses सुरू होणार आहेत. मागीलवर्षी जे फ़ॉर्म भरण्यात आले त्यांची List लवकर जाहिर करावी.

    ReplyDelete
  27. सर 2021-22 या सत्राची लिस्ट लागली. आणि मागील वर्षाची लिस्ट केव्हा लागेल 2020-21 या सत्रातील विद्यार्थी आणखी किती वाट बघायची.
    सर्वात प्रथम वसतिगृहात फॉर्म आम्ही भरू , दीड वर्ष वसतिगृहाची वाट आम्ही बघू आणि लिस्ट लागेल 2021-22 या सत्राची . हे काय चालतं आहे ?
    या 24 तारखेला लिस्ट लागेल असं आपल्या कडून आश्वासन देण्यात आलं पण अद्याप काही लिस्ट लागले नाही.

    ReplyDelete
  28. सर ब्लॉग वर दिनांक 24/ 12/ 2021 ला प्रकाशित झालेली 2021-22 या शैक्षणिक सत्रातील अव्यवसायिक विद्यार्थ्यांची वसतिगृहाची प्रवेश यादी आणि काल दिनांक 29/12/2021 ला प्रकाशित झालेली 2020-21 या शैक्षणिक सत्रातील प्रवेश यादी समान एक सारखी आहे ...😰😰

    ReplyDelete
  29. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  30. सर आज अव्यवसायीक अभ्यासक्रमाच्या प्रवेश यादी प्रकाशित होणार की नाही

    ReplyDelete
  31. 2020-21 या शैक्षणिक सत्रातील अव्यावासायिक अभ्यासक्रमाची रिक्त जागेवरील यादी प्रकाशित होणार की नाही ...!

    ReplyDelete
  32. वस्तीगह प्रवेश प्रक्रिया वेळाप्रकानुसार दिनांक 05/01/2022 ला 2020-21 या शैक्षणिक सत्रातील अव्यवसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांची दुसरी निवड यादी प्रकाशित होणार होती पण ती आता पर्यंत प्रकाशित झालेली नसून दूसरी यादी प्रकाशित होणार की नाही आम्हाला वस्तीगृह मिळणार की नाही या करिता विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे
    मी अशी विनंती करतो की लवकरात लवकर दुसरी यादी प्रकाशित करण्यात यावं ही विनंती ...!

    ReplyDelete
  33. Engineering chi list kiti vajta yenar sir , plz answer.

    ReplyDelete
  34. Competitive exam(gate,cat) students list kevha lagnar sir ?

    ReplyDelete
  35. दूसरी यादी प्रकाशित होणार की नाही आम्हाला वस्तीगृह मिळणार की नाही या करिता विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे Single Window Portal

    ReplyDelete