UPSC

प्रवेश सूचना शासकीय वसतिगृह जिल्हा ठाणे Govt Hostel admission suchana

 

            
मा. सहायक आयुक्त समाज कल्याण ठाणे यांच्या अधिनस्त जिल्ह्यातील 'शासकीय वसतिगृह प्रवेश सूचना २०२४-२५
सर्व विध्यार्थाना कळविण्यात येते कि डॉ बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह भिवंडी मानसरोवर शॉपिंग कॉम्प्लेक्स पहिला माळा  व मुलींचे वसतिगृह दुसरा माळा  येथे  स्थलांतरित झालेले असून सदर  वसतिगृहात सर्व अद्यावत सोई सुविधा आहेत १.अद्यावत निवास व्यवथा ०२अद्यावत ग्रंथालय ०३.अद्यावत संगणक कक्ष ४.अद्यावत जिम ०५.अद्यावत मेस ०६.सुसज्य खेळाचे ग्राउंड 

पत्ता मानसरोवर शॉपिंग कॉम्पलेक्स प्लॉट क्र १८ पहिला माळा भिवंडी जिल्हा ठाणे 
संपर्क प्रवीण मडावी गृहपाल मोबाईल क्रमांक ९७६७६१२८९७
प्रवेश २०२4-२5 
online selection And merit list  Boys Hostel Bhiwandi 
online selection And merit list  Boys Hostel Kalyan 
 



व्यवसाय पाठ्यक्रम online Admission link https://hmas.mahait.org  online admission फॉर्म ची
मुदत वाढ 



प्रिंट संबंधित वसतिगृहात जमा करावी 

Scan QR here 👇प्रवेश फॉर्म 

शासकीय वसतिगृह जिल्हा ठाणे प्रवेश सुचना 2024-25 Govt Hostel Admission 

How To Get  admission in Govt Hostel 

महाराष्ट्र  शासन सामाजिक न्याय विभाग व विशेष सहाय विभाग ,मंत्रालय मुबंई अंतर्गत कार्यरत असलेल्या मागासवर्गीय मुलांमुलीचे शासकीय वसतिगृहात इयता 8 वी पासुन  पुढील शिक्षण घेणा-या व महाविद्यालयीन  विभागातील प्रथम वर्षात शिक्षण घेणा-या विद्यार्थ्या साठी सन 2024-25 या शैक्षणिक वर्षा करिता वसतिगृहात रिक्त असणा-या जागेवर मोफत प्रवेश देणे सुरु आहेवसतिगृह कार्यालयात वसतिगृह प्रवेश अर्ज मोफत उपलब्द आहेत गरजु विद्यार्थ्यानी कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत प्रवेशासाठी संपर्क साधावा  Visit for details-https://dearstudent-govthostel97.blogspot.com  प्रवेशा करिता पात्र

शालेय विभाग

कनिष्ठ महाविद्यालय

वरिष्ठ महाविद्यालय

पदवित्तर

Qr Code प्रवेशफार्म

वर्ग 7 वा उत्तीर्ण  वर्ग 8 मध्ये प्रवेश

वर्ग 10 वा उत्तीर्ण वर्ग 11 मध्ये  प्रवेशीत

वर्ग 12 उत्तीर्ण पदवी  प्रथम वर्ष प्रवेशित

वर्ग पदवी उत्तीर्ण  मास्टर प्रथम वर्ष प्रवेश

अर्जासोबत लागणारी प्रमाणपत्रे (सर्व छायांकीत प्रती)

01.   गुणपत्रीका 02. टि.सी 03. जाती चा दाखला  (सक्षम प्राधिकारी ),04. उत्पन्नाचा दाखला ( सक्षम प्राधिकारी),05. रहीवासी दाखला (सरपंच/तलाठी/नगरसेवक),06 आधार कार्डप्रवेश घेते वेळी  आवश्यक प्रमाणपत्रे(सर्व छायांकीत प्रती)01.शाळा/ महाविद्यालयाचे बोनाफाईड प्रमाणपत्र 02).आधार संलग्न बॅक खाते पास बुक च्या पहील्या पानाची 3)वैद्यकीय प्रमाणपत्र  04).पासपोर्ट साईज फोटो 05.रु10 कोर्ट फी टीकीट  लावून वसतिगृह नियमाचा करारनामा करुन दयावे लागेल.

सामाजिक आरक्षण

           वसतिगृह स्तर निहाय आरक्षण

     वसतिगृह शासन मान्य संख्येनुसार  व इमारत क्षमतेनुसार

अनु क्र

प्रवर्ग

आरक्षणाची %

अभ्यासक्रम

तालुका

जिल्हा

 

1

अनुसुचीत जाती

80%

 शालेय

40%

30 %

 

2

अनुसुचीत जमाती

 3 %

कनिष्ठ महा.

20%

20 %

 

3

विमु.जाती भट.जमाती

5 %

व्यवसाईक महा.वि

20%

25 %

 

4

आर्थि.मागास व इतर मागास

5 %

बिगर व्यवसाईक महा.वि.

20%

25 %

 

5

विशेष मागास प्रवर्ग

2 %

 

100 %

100 %

 

6

अपंग

3 %

 

 

 

 

7

 अनाथ

2 %

 

 

 

 

उपलब्द सोई सुविधा 👇

शासन निर्णय 26 जुलै 2011 अन्वये विनामुल्य देय सोई सुविधा1.दोन वेळेचे जेवन पोटभर 2. सकाळी नास्ता /दुध /फळे 2 अंडी 3.शैक्षणिक साहीत्या करिता नियमानुसार डिबीटी व्दारे देय रक्कमा शैक्षणिक स्टेशनरी प्रती वर्ष 4000/-गणवेश-रु 1000/-शालेय, रु 2000/- महाविद्यालयीन (डेÅस कोड लागु असल्यास ),शैक्षणिक सहल रु 2000/- प्रती वर्ष ,प्रती प्रकल्प रु 1000/- दरमाह रु 500/- निर्वाह भत्ता उपलब्द सोई सुविधा 01.सुसज्य संगनक कक्ष 2.ग्रथांलय सुविधा 3.मनोरंजाना करिता टी वी क्रीडा साहीत्य 04.दैनदिन वर्तमान पत्रे 5 व स्पर्धात्मक परिक्षे करिता स्पर्धा परिक्षा मासिके


अनु क्र

ठाणे जिल्हा शासकीय वसतिगृहे मुलांची

Google Form Q code

ठाणे जिल्हा शासकीय वसतिगृहे मुलींची

Google Form Q code

01

मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह (गुणवंत) कल्याण गौरी अपार्टमेन्ट 5 माळा हिन्दुस्तान बॅकेजवळ बैतुरपाडा कल्याण

 

मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह गुणवंत उल्हासनगर  चोपडा कोर्ट जवळ शहाळ उल्हासनगर

 

02

डॉ बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह भिवंडी मानसरोवर शॉपिंग कॉम्प्लेक्स पहिला माळा  कल्याण नाका भिवंडी संपर्क क्र 9767612897

मागास तथा आर्थिक दृटया मागास मुलींचे शासकीय वसतिगृह भिवंडी मानसरोवर शॉपिंग कॉम्प्लेक्स दुसरा माळा भिवंडी

 

03

डॉ बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह उल्हासनगर तहसिल कार्या.समोर गांधी रोड उल्हासनगर कॅम्प-5

 

मागास तथा आर्थिक दृटया मागास मुलींचे शासकीय वसतिगृह ठाणे कोठारी कंम्पाउन्ड  टिकुजी वाडी घोउबंदर रोड  ठाणे

 

04

डॉ बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह शहापुर भतसा कॉलोनी  जवळ दिशा अपार्टमेन्ट शहापुर

 

मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह कल्याण पुष्पक धाम बिल्डीग  ए विंग पहीला माळा बेतुरपाडा हिन्दुस्तान बॅकेजवळ बैतुरपाडा कल्याण

 

ल्याण मुलामुलींचे शासकीय वसतिगृह  लवकरच  वसतिगृहाच्या शासकीय इमारतीमध्ये स्थलांतरित करण्यात येत आहे  

सर्व  विधार्थ्यांना  कळविण्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह भिवंडी जिल्हा ठाणे  "Govt Hostel admission suchana"

वर्ग ८ ते पदवी 
डॉ बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह भिवंडी जिल्हा ठाणे Google form👇 सदर गूगल फॉर्म हकजल्यावर सुद्धा वसतीगृहाचा प्रवेश फॉर्म प्रवेश घेताना भरून द्यावे लागेल 


👇

          सुधारित सूचना  अत्यंत  महत्वाचे 
                       जाहीर आव्हान

              2024-25 शैक्षणिक वर्ष

सर्व अनु.जातीच्या जमाती व इतर मागासवर्गीय  विद्यार्थ्याना जाहीर आव्हान करण्यात येते की उच्च शिक्षणा करिता मुबंई/ ठाणे शिकायची इच्छया असल्यास सर्व पात्र विद्यार्थ्याना  नियमा -नुसार सामाजिक  न्याय विभागाचे [खालील नमूद शासकीय  वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरु आहे "Govt Hostel admission suchana '

 (विभागीयस्तर वसतिगृह फक्त वर्ग ११ते पुढे  )👇

01.डॉ बाबासाहेब आंबेडकर मागास मुलांचे शासकीय वसतिगृह वरळी 118 मुबंई 

02.डॉ बाबासाहेब आंबेडकर मागास मुलांचे शासकीय वसतिगृह वरळी 116 मुबंई

03.संत मिराबाई मा मुलींचे शासकीय  वसतिगृह वरळी 116 मुबंई 

04.रमाबाई मागासवर्गीय मुलींचे शासकीय  वसतिगृह चेबुर  116 मुबंई 250 मुलींचे

05.डॉ बाबासाहेब आंबेडकर मागास मुलांचे शासकीय वसतिगृह चेंबुर  116 मुबंई

(तालुकास्तरीय  वसतिगृह फक्त वर्ग ८ ते पुढे  )👇"Govt Hostel admission suchana '

07.डॉ बाबासाहेब आंबेडकर मागास मुलांचे शासकीय वसतिगृह भिवंडी  ठाणे  विभाग  मुबंई

08. मागास मुलांचे शासकीय वसतिगृह (GUNWANT) कल्याण जि. ठाणे  विभाग  मुबंई

09. मागास मुलींचे शासकीय वसतिगृह (GUNWANT) उल्लासनगर जि. ठाणे  विभाग  मुबंई

10. मागास मुलींचे शासकीय वसतिगृह कल्याण जि. ठाणे  विभाग  मुबंई

11. मागास मुलींचे शासकीय वसतिगृह जि. ठाणे  विभाग  मुबंई

वसतिगृह  नवीन प्रवेश फॉर्म👉👉 स्कॅन क्युअर कोड 

                     
शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया २०२4-२5
मुलामुलींच्या शासकीय वसतिगृह प्रवेश अर्ज वाटप  सुरु होतील तेव्हा सर्व वेळापत्रक आपणास कळविण्यात येतील सत्वर पूर्व तयारी करिता सर्व वसतिगृहाचे  प्रवेश अर्ज व प्रक्रिया  माहिती करिता देण्यात येत आहे "अनुसूचित जाती जमाती व इतर मागासवर्गीय  विद्यार्थ्याना  

 "Govt Hostel admission suchana"

वर्ग ८ ते १० व वर्ग ११ ते पदवी अभ्यासक्रमाच्या  सर्व सर्व विध्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल 
फार्म सोबत लागणारी प्रमाणपत्रे 

०१) TC 
०२) मार्कशीट (मागील वर्षाचे) 
०३)कास्ट सर्टिफिकेट (सक्षम प्राधिकाऱ्याचे )
०४) उत्पनाचा दाखला  (सक्षम प्राधिकाऱ्याचे )
०५) रहिवाशी दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याचे )
०६) गॅप असल्यास गॅप सर्टिफिकेट 
०७) शाळा महाविद्यालयात प्रवेश असल्याचे बोनाफाइड सर्टिफिकेट 
०८) आधार कार्ड झेरॉक्स 

 PDF on this side
शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया २०२4-२5
मुलामुलींच्या शासकीय वसतिगृह प्रवेश अर्ज वाटप  सुरु आहे   प्रवेश अर्ज मागासवर्गीय मुलामुलींच्या शासकीय वसतिगृह  येथे मिळतील 
फार्म सोबत लागणारी प्रमाणपत्रे 

०१) TC 
०२) मार्कशीट (मागील वर्षाचे) 
०३)कास्ट सर्टिफिकेट (सक्षम प्राधिकाऱ्याचे )
०४) उत्पनाचा दाखला  (सक्षम प्राधिकाऱ्याचे )
०५) रहिवाशी दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याचे )
०६) गॅप असल्यास गॅप सर्टिफिकेट 
अंतिम तारीख संपल्यावर वरिष्ठ कार्यालय जी तारीख ठरवेल त्या प्रमाणे तारखेनंतर 
गुणवत्ता यादी तयार करून वर्गवारी नुसार रिक्त जागे वर समिती द्वारे  प्रवेशा करिता निवड करून मा सहायक आयुक्त समाज कल्याण नागपूर यांच्या मंजुरी  करिता सादर करण्यात येईल मंजुरी प्रदान केल्या नंतर ज्या वसतिगृहास आपली निवड होईल त्या वसतिगृहा कडून आपणास प्रवेश कॉल अथवा मोबाईल द्वारे कळवण्यात येईल तसेच निवड यादी  प्रवेश यादी या टॅब मध्ये क्लिक करावे 
आपणास विहित मुदतीस सदर वसतिगृहास प्रवेश घेणे बंधनकारक असेल अन्यथा प्रतीक्षा यादीवर असलेल्या विद्यार्थ्यास प्रवेश देण्यात येईल "Govt Hostel admission suchana '
प्रवेश करिता लागणारे प्रमाणपत्रे 
०१.आपण प्रवेश अर्जास जोडण्यात आलेली प्रमाणपत्रे पडताळणी करिता मूळ प्रमाणपत्रे सादर करणे आवश्यक आहे जी प्रमाणपत्रे अर्जा सोबत जोडण्यात आलेली नाही त्यांची छायांकित प्रती सादर करावी लागेल "Govt Hostel admission suchana '
त्या व्यतरिक प्रमाणपत्रे 
०१.बोनाफाईड सर्टिफिकेट 
०२.वैद्यकीय प्रमाणपत्रे 
०३.करारनामा करून देणे आवश्यक 
वसतिगृह नावे व गृहपाल नावे खाली दिलेली आहे 👇 वसतिगृह प्रवेशाचे  आरक्षण टक्केवारीचे  शासन निर्णय /प्रवेशाच्या अटी ब्लॉगवर देण्यात आलेल्या आहे त्या सर्व विध्यार्थ्यानी वाचून घाव्यात "Govt Hostel admission suchana '

                        


ठाणे जिल्यातील  मुलां मुलींचे ची वसतिगृह 

                                        नागपुर शहरातील वसतिगृहे

अनुक्र

वसतिगृहाचे नाव

पत्ता

मान्य संख्या

रिक्त जागा

गृहपाल नाव /गृहप्रमुख

01

02

030456

01

मुलींचे शासकीय वसतिगृह ठाणे 

Backward Class and Economically Backward Class Girls Government Hoste Thane Tikujiniwadi,Manpada,Thane Dist.Thane.

75

75


02

 डॉ बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह भिवंडी 

Backward Class Boys Government Hostel,Bhiwandi mansarovar shoping complex 1st floor Bhiwandi Dist.Thane

75

75

प्र ना मडावी

03

 मागास तथा आर्थिकदृष्ट्या मागास मुलींचे  शासकीय वसतिगृह भिवंडी 

Backward Class and Economically Backward Class Girls Government Hostel Bhiwandi massarovar shoping comlex 2nd Floor, ,Bhiwandi Dist Thane.

75

75

प्र ना मडावी

04

 मुलाचे शासकीय वसतिगृहगुणवंत कल्याण 

Backward Class Boys (Gunvant) Government Hostel Kalyan Gauri Apartments,Beturkarpada,Kalyan,Dist Thane.

100

 100

प्र ना मडावी

05

 मुलींचे  शासकीय वसतिगृह कल्याण 

Backward Class Girls Government Hostel Kalyan Pushpak Building, Beturkarpada,Kalyan Dist Thane

75

 75

वर्षां चव्हाण 

06

  मुलाचे शासकीय वसतिगृह उल्लासनगर 

Backward Class Boys Government Hostel,Ulhasnagar Shanti Bhavan,Ulhasnagar- 5 Distict.Thane 

75

 75

अडसुले स

07

मागासवर्गीय मुलींचे शासकीय 

वसतिगृह (गुणवंत ) 

उल्लासनगर 

Backward Class Girls (Gunvant) Government Hostel Ulhasnagar Dist.Thane

100

100

वर्षां चव्हाण 

08

  मुलाचे शासकीय वसतिगृह shahapur

 Backward Class Boys Government Hostel Shahpur Disha Apartment,Next to Bhaatsa Colony Tal. Shahpur Dist.Thane

75

75

अडसुले सर

all boys govt hostel  click here 👉google map 



 
प्रवेश प्रक्रिया 
दिवाळी मध्ये फक्त शासनाने शासकीय कार्यालयांना दिलेली शासकीय सुट्टी वसतिगृह कार्यालयास असतात शाळा महाविद्यालया प्रमाणे वसतिगृह कार्यालय बंद राहात नाही त्यामुळे वसतिगृह प्रवेश फॉर्म वाटप व स्वीकारणे सुरु राहील याची सर्व विध्यार्थ्यानी नोंद घ्यावी 
फार्म सोबत लागणारी प्रमाणपत्रे 
०१) TC 
०२) मार्कशीट (मागील वर्षाचे) 
०३)कास्ट सर्टिफिकेट (सक्षम प्राधिकाऱ्याचे )
०४) उत्पनाचा दाखला  (सक्षम प्राधिकाऱ्याचे )
०५) रहिवाशी दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याचे )
०६) गॅप असल्यास गॅप सर्टिफिकेट 
अंतिम तारीख संपल्यावर वरिष्ठ कार्यालय जी तारीख ठरवेल त्या प्रमाणे तारखेनंतर 
गुणवत्ता यादी तयार करून वर्गवारी नुसार रिक्त जागे वर समिती द्वारे  प्रवेशा करिता निवड करून मा सहायक आयुक्त समाज कल्याण नागपूर यांच्या मंजुरी  करिता सादर करण्यात येईल मंजुरी प्रदान केल्या नंतर ज्या वसतिगृहास आपली निवड होईल त्या वसतिगृहा कडून आपणास प्रवेश कॉल अथवा मोबाईल द्वारे कळवण्यात येईल तसेच निवड यादी  प्रवेश यादी या टॅब मध्ये क्लिक करावे 
आपणास विहित मुदतीस सदर वसतिगृहास प्रवेश घेणे बंधनकारक असेल अन्यथा प्रतीक्षा यादीवर असलेल्या विद्यार्थ्यास प्रवेश देण्यात येईल 
प्रवेश करिता लागणारे प्रमाणपत्रे 
०१.आपण प्रवेश अर्जास जोडण्यात आलेली प्रमाणपत्रे पडताळणी करिता मूळ प्रमाणपत्रे सादर करणे आवश्यक आहे जी प्रमाणपत्रे अर्जा सोबत जोडण्यात आलेली नाही त्यांची छायांकित प्रती सादर करावी लागेल 
त्या व्यतरिक प्रमाणपत्रे 
०१.बोनाफाईड सर्टिफिकेट 
०२.वैद्यकीय प्रमाणपत्रे 
०३.करारनामा करून देणे आवश्यक 
वसतिगृह नावे व गृहपाल नावे खाली दिलेली आहे 👇 वसतिगृह प्रवेशाचे  आरक्षण टक्केवारीचे  शासन निर्णय /प्रवेशाच्या अटी ब्लॉगवर देण्यात आलेल्या आहे त्या सर्व विध्यार्थ्यानी वाचून घाव्यात 
hostel process video

   अभ्यासक्रम  माहिती 

अनु क्र

वर्ग

फार्म लिंक   click here  👇

              अभ्यासक्रम

 

)

वर्ग ११

 

 

११  ,पॉली प्रथम वर्ष   90%  (१० वि नंतर ), १०राखीव स्पर्धा परीक्षा  कॅट, G- mat Gate  इतर 

 

02

अव्यवसायिक पदवी

BSC,BA,BCOM,MSC,MCOM,MA

( plane graduation like  (ARTCom,sci   कलावाणिज्य , विज्ञान   सर्व पदवी   पदवीत्तर (Graduation & Post Graduation)

03

व्यवसायिक

BE,ME/MTECH,MBA,MCA,MSW,

BSW,BCS, BSCAgri ,MSCagri,MBBS,BAMS,

 Bed, Ded, Med

professional graduation like  (all Types of Technical Coarses  which is related to any technical or professional job सर्व पदवी   पदवीत्तर अभ्यासक्रम (Graduation & Post Graduation)



तुम्हाला माहीत आहे का? : मुंबई विद्यापीठ


मुंबई विद्यापीठ हे भारतातील सर्वात जुन्या तीन विद्यापीठांतील एक आहे. मद्रास, कलकत्ता आणि मुंबई येथील विद्यापीठांची स्थापना इ. स. १८५७ मध्ये झाली होती. भारत सरकारने सर जॉन कॉलव्हिल यांच्या अध्यक्षतेखाली या विद्यापीठांसाठी एक समिती नेमली होती. १२ डिसेंबर १८५६च्या भारत सरकारच्या ठरावान्वये या समितीच्या शिफारसी स्वीकारल्या गेल्या व या विद्यापीठांची विधेयके मध्यवर्ती कायदे मंडळाने मंजूर केली. १८ जुलै १८५७ रोजी मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली.

विद्यापीठाचे आरंभीचे स्वरूप, वेगवेगळे अभ्यासक्रम तयार करून परीक्षा घेणारी व पदवी देणारी संस्था, असे होते. त्यावेळचे मुंबई राज्याचे गव्हर्नर हे विद्यापीठाचे कुलपती होते. मुंबई विद्यापीठाच्या कक्षेत महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि सिंध यांचा समावेश होता; परंतु संलग्न महाविद्यालये केवळ चार-पाचच होती. मुंबईचे पहिले गव्हर्नर लॉर्ड जॉन एल्फिन्स्टन हे मुंबई विद्यापीठाचे प्रथम कुलपती, तर मुंबई सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सर विल्यम यार्डले हे पहिले कुलगुरू झाले. १८५७ च्या कायद्यानुसार कुलसचिवाची नेमणूक सिनेट फक्त दोन वर्षासाठी करीत असे. १९०२ साली प्रथम फर्दुनजी दस्तुर या एल्फिन्स्टन महाविद्यालयातील गणिताच्या प्राध्यापकाची अर्धवेळ कुलसचिव म्हणून नेमणूक झाली. हे पद त्यांनी १९३० पर्यंत भूषविले. त्यानंतर ए. आर. डोंगरकेरी, टी. व्ही. चिदंबरन व का. स. कोलगे हे कायम स्वरूपाचे कुलसचिव होते. मुंबईमध्ये इंग्रजी शिक्षणाचा पाया घालणारे डॉ. जॉन विल्सन-ज्यांचे नाव एका महाविद्यालयाला दिलेले आहे. ते मुंबई विद्यापीठाच्या सीनेटचे पहिले सभासद होते. महादेव गोविंद रानडे, रामकृष्ण गोपाळ भांडारकर (दोघे प्रथम वर्ग), बाळ मंगेश वागळे आणि वामन आबाजी मोडक हे मुंबई विद्यापीठाचे पहिले पदवीधर आहेत.भारतीय विद्यापीठ अधिनियम १९०४ मध्ये मंजूर होऊन विद्यापीठाचे स्वरूप बदलेले. १९१३ सालापासून पदव्युत्तर शिक्षण देण्याचे कार्य सुरू झाले. महाविद्यालयासाठी लागणारी क्रमिक व अन्य पुस्तके तयार करणे ही कार्येही विद्यापीठाकडे आली. १९२८च्या अधिनियमानुसार विद्यापीठाच्या सीनेटची पुनर्रचना अधिक प्रातिनिधिक स्वरूपाची झाली. पदव्युत्तर शिक्षण व संशोधन हे विद्यापीठाच्या कक्षेत आले व त्यानुसार संलग्न महाविद्यालयांतील अध्यापकांना विद्यापीठाचे अध्यापक म्हणून मान्यता देणे इ. तरतुदी करण्यात आल्या. पदवीपर्यंत शिक्षण संलग्न महाविद्यालयात व पदव्युत्तर शिक्षण विद्यापीठाच्या विभागांद्वारे देण्यास प्रारंभ झाला. यामुळे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात मोठय़ा प्रमाणात वाढ झाली.

महाराष्ट्र शासनाने १९७४ मध्ये राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कार्यप्रणालीत एकसूत्रता आणण्यासाठी कायदा केला. यामुळे मुंबई विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात वाढ झाली. मुंबई आणि उपनगरे याखेरीज ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हे आणि केंद्रशासित गोवा प्रदेशातील सर्व महाविद्यालये मुंबई विद्यापीठाशी संलग्न झाली. मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेली अनेक महाविद्यालये मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रत्नागिरी, रायगड, कोकण आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत.

सन १९९६ पर्यंत हे विद्यापीठ ‘बॉम्बे विद्यापीठ’ (युनिव्हर्सिटी ऑफ बॉम्बे) म्हणून ओळखले जात होते. १९९६ साली बॉम्बे शहराचे नाव बदलून मुंबई करण्यात आले. ४ सप्टेंबर १९९६ रोजी महाराष्ट्र शासनाने प्रकशित केलेल्या राजपत्रानुसार बॉम्बे विद्यापीठाचे नामकरण मुंबई विद्यापीठ करण्यात आले.

पहिल्या १७ वर्षाच्या कालावधीत विद्यापीठाची स्वत:ची इमारत नव्हती. विद्यापीठाची कचेरी टाऊन हॉलमध्ये होती. सीनेटच्या बैठका व पदवीदान समारंभही तेथेच होत. १८६९ मध्ये कावसजी जहांगीर रेडीमनो यांनी विद्यापीठास इमारतीसाठी एक लक्ष रुपयांची देणगी दिली. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विद्यापीठाच्या पदवीदान सभागृहास ‘सर कावसजी जहांगीर हॉल’ असे नाव देण्यात आले. १८६४ मध्ये प्रेमचंद रायचंद यांनीही दोन लाख रुपयांची देणगी ग्रंथालयासाठी दिली. काही काळानंतर प्रेमचंद यांनी आपल्या मातोश्री राजाबाई यांच्या स्मरणार्थ टॉवर बांधण्यास आणखी २ लाख रुपये दिले. विद्यापीठाच्या वाढत्या कार्यक्षेत्रामुळे जुनी जागा अपुरी पडू लागली व विद्यापीठाच्या काही विभागांचे काम सांताक्रूझ येथील ‘विद्यानगरी’ येथून सुरू झाले. सध्या विद्यापीठाच्या एकूण ३४ इमारती आहेत. चार इमारतींचे बांधकाम चालू आहे व १२ इमारती बांधावयाची योजना तयार आहे.न्यायमूर्ती रानडे, फिरोजशहा मेहता, गोपाळकृष्ण गोखले, दिनशा वाच्छा, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, काळकर्ते शि. म. परांजपे, स्वातंत्र्यवीर सावरकर, रा. गो. भांडारकर, बाळशास्त्री जांभेकर, केरुनाना छत्रे असे अनेक देशभक्त, विद्धान व संशोधक हे मुंबई विद्यापीठातून शिक्षण घेऊन बाहेर पडले होते.

१८६८ साली मुंबई विद्यापीठाशी संलग्न झालेले मुंबईमधील सेंट झेव्हियर्स महाविद्यालयाला २००९ मध्ये स्वायत्तता मिळाली. विद्यापीठाचे शैक्षणिक वर्ष १६ जून ते १४ मार्च असे असून अध्ययन व अध्यापनाचे माध्यम इंग्रजी आहे. पण मराठी, गुजराती, हिंदी या भाषा माध्यमांतून उत्तरपत्रिका लिहिण्याची अनुमती आहे. कला, वाणिज्य, विज्ञान, विधी, मानवशास्त्र, वैद्यक, तंत्रविद्या, दंतवैद्यक इत्यादी १४ विद्याशाखा आहेत. हल्ली कला, विज्ञान, वाणिज्य, विधि, वैद्यक, आयुर्वेद, दंतवैद्यक, ललितकला व अभियांत्रिकी (तांत्रिक) विद्याशाखा कार्यान्वित आहेत. एकूण ५७ अभ्यास मंडळे असून ७ हंगामी स्वरूपाची आहेत. तसेच १६ तात्पुरत्या अभ्यास समित्या इतर अभ्यासक्रमांसाठी नेमलेल्या आहेत. विद्यापीठाचे स्वतंत्र ग्रंथालय असून त्याला जवाहरलाल नेहरू ग्रंथालय असे नाव आहे. या ग्रंथालयात ८,५०,००० च्या वर पुस्तके आहेत. ग्रंथालयाची पुस्तकसूची संगणकीकृत केलेली आहे.


दिनांक १३/०४/२०२२


प्रवेश प्रक्रिया 
अद्याप पर्यंत प्रवेश  अर्ज वाटप करण्याच्या सूचना वरिष्ठ कार्यालय कडून  प्राप्त झालेले नाही करिता वरिष्ठ कार्यालय कडून प्रवेश अर्ज वाटप सुरु करण्याच्या सूचना प्राप्त होताच सूचना लावण्यात येईल  
फार्म सोबत लागणारी प्रमाणपत्रे 
०१) TC 
०२) मार्कशीट (मागील वर्षाचे) 
०३)कास्ट सर्टिफिकेट (सक्षम प्राधिकाऱ्याचे )
०४) उत्पनाचा दाखला  (सक्षम प्राधिकाऱ्याचे )
०५) रहिवाशी दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याचे )
०६) गॅप असल्यास गॅप सर्टिफिकेट 
अंतिम तारीख संपल्यावर वरिष्ठ कार्यालय जी तारीख ठरवेल त्या प्रमाणे तारखेनंतर 
गुणवत्ता यादी तयार करून वर्गवारी नुसार रिक्त जागे वर समिती द्वारे  प्रवेशा करिता निवड करून मा सहायक आयुक्त समाज कल्याण नागपूर यांच्या मंजुरी  करिता सादर करण्यात येईल मंजुरी प्रदान केल्या नंतर ज्या वसतिगृहास आपली निवड होईल त्या वसतिगृहा कडून आपणास प्रवेश कॉल अथवा मोबाईल द्वारे कळवण्यात येईल तसेच निवड यादी  प्रवेश यादी या टॅब मध्ये क्लिक करावे 
आपणास विहित मुदतीस सदर वसतिगृहास प्रवेश घेणे बंधनकारक असेल अन्यथा प्रतीक्षा यादीवर असलेल्या विद्यार्थ्यास प्रवेश देण्यात येईल 
प्रवेश करिता लागणारे प्रमाणपत्रे 
०१.आपण प्रवेश अर्जास जोडण्यात आलेली प्रमाणपत्रे पडताळणी करिता मूळ प्रमाणपत्रे सादर करणे आवश्यक आहे जी प्रमाणपत्रे अर्जा सोबत जोडण्यात आलेली नाही त्यांची छायांकित प्रती सादर करावी लागेल 
त्या व्यतरिक प्रमाणपत्रे 
०१.बोनाफाईड सर्टिफिकेट 
०२.वैद्यकीय प्रमाणपत्रे
०3.करारनामा करून देणे आवश्यक 
वसतिगृह नावे व गृहपाल नावे खाली दिलेली आहे 👇 वसतिगृह प्रवेशाचे  आरक्षण टक्केवारीचे  शासन निर्णय /प्रवेशाच्या अटी ब्लॉगवर देण्यात आलेल्या आहे त्या सर्व विध्यार्थ्यानी वाचून घाव्यात Govt Hostel admission suchana 
hostel process video



या ठिकाणी  सदर  विडिओ मध्ये काही चुका दिसून येत आहे त्या बाबत नवीन अद्यावत व्हिडीओ  मी तयार करीत आहे त्या मध्ये सर्व प्रथम नागपूर वसतिगृहाच्या वसतिगृह प्रवेश प्रक्रियेवर विडिओ असेल 
त्या नंतर सोइ सुविधा व इतर संपूर्ण माहिती टप्या टप्याने विडिओ  देण्यात येईल 


hostel process video
नमुना फॉर्म 👇 दिनांक ०३/११/२०२१

👈 ०१)प्रवेश घेतलेल्या महाविद्यालय नाव लिहावे ०२)प्रवेश फॉर्म भरताना फोटो लावण्याची आवश्यकता नाही प्रवेश मिळाल्यावर  फोटो लावणे आवश्यक


                                               


प्रवेश सूचना शासकीय वसतिगृह जिल्हा ठाणे Govt Hostel admission suchana प्रवेश सूचना शासकीय वसतिगृह जिल्हा ठाणे Govt Hostel admission suchana Reviewed by pravinkumar on May 29, 2024 Rating: 5

No comments: