UPSC

Hostel latest news

                     नशा मुक्त अभियान २०२३
डॉ बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय                  वसतिगृह भिवंडी जिल्हा ठाणे 
         दिनांक २५,जून  २०२३ 








                           समता पर्व २०२३
डॉ बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय                  वसतिगृह भिवंडी जिल्हा ठाणे 
         दिनांक १ ,एप्रिल २०२३ ते ३० एप्रिल २०२३



















































































































शिवजयंती १९ फेब्रु २०२३ मुलां मुलींचे शासकीय  वसतिगृह  जिल्हा ठाणे 























बुद्धिबळ स्पर्धा 👉
कॅरम स्पर्धा 👉

प्रार्थना 




निबंध स्पर्धा 👉







स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव  १३ ऑग २०२२ ते १७ ऑग २०२२


































                                    दिनांक १०/०२/२०२२
सामाजिक न्याय विभागाची सर्व शासकीय वसतिगृह सुरु झालेली आहे पालकांना विनंती करण्यात येते किविध्यार्थ्यांना वसतिगृहात पाठवावे जेणेकरून विध्यार्थाचे शैक्षणिक नुकसान होणार नाही 
s


दिनांक २१/०१/२०२२
समाज कल्याण विभागाच्या अधिनस्त वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे वसतिगृह सुरु करण्या बाबत उपोषण 



 वसतिगृह बंद करण्याबाबत शासनाचे पत्र 
 today newshttps://youtu.be/Bc5iDaBvY3U











क्रिस्टल कंपनी कर्मचारी वेतन करिता आंदोलन




स्टुडन्ट

 







भगवान नगर व गड्डीगोदाम वसतिगृहातील जूने जे विध्यार्थी प्रवेशित आहेत आहेत त्यांनी आपले वसतिगृह प्रवेश निश्चित करून घावे त्या करिता
गड्डीगोदाम वसतिगृहातील विध्यार्थ्यानी खालील प्रमाणे डॉक्युमेंट मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह आशीर्वादनगर नागपूर वसतिगृहात सबमिट
०१) मागील वर्षाची मार्कशीट
०२)सन २०२१-२२ चालू वर्षा चे बोनाफाइड सर्टिफिकेट
०३)RTPC R report अथवा vacccination certificate
वसतिगृह कोविड नियम व इतर करार नाव १०० च्या स्टॅम्प पापिरवर करून द्यावा लागेल




दिनांक १५/१०/२०२१


क्लिक ऑन 👉वसतिगृह सुरु करण्याचे शासन निर्णय
दिनांक ६/१०/२०२१
मा.आयुक्त समाज कल्याण पुणे त्यांचे पत्र दिनांक ५/१०/२०२१ अन्वये वसतिगृह प्रवेश करिता वसतिगृह निहाय रिक्त जागेची माहिती सादर करण्याच्या सूचना दिलेल्या असून लवकरच वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरु करण्याचे आदेश प्राप्त होतील

मा आयुक्त कार्यालयाचे पत्र
महत्वाची सूचना
विध्यार्थी आदोलंना मुळे मा प्रादेशिक उपायुक्त नागपूर यांनी शासकीय वसतिगृह २ ते ३ दिवसात सुरु करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहे त्या मुळे शासनाचे आदेश दिनांक १ ऑक्टो २०२१ नुसार वर्ग ८ ते वर्ग १२ पर्यंत ज्या विध्यार्थ्यांच्या शाळा महाविद्यालये सुरु आहेत अशाच विध्यार्थ्यांना कोरोना चे सर्व नियम पडण्याच्या अटी वर सदर विध्यार्थाना वसतिगृहात प्रवेश देण्यात येईल करिता वसतिगृहातील सर्व जुन्या विध्यार्थ्यानी संबंधित वसतिगृहात खालील प्रमाणपत्रे सादर करून वसतिगृह प्रवेश कायम करावा
,मागील गुणपत्रिका 
०२.चालू वर्षाचे बोनाफाइड  सर्टिफिकेट
०३वैद्यकीय प्रमाणपत्र 
०४.RTPCR Report(latest ) अथवा vaccination certificate
 लोकमत 


मा प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण नागपूर 👆

शासन आदेश वसतिगृह सुरु करण्या संबधी दिनांक ०१/१०/२०२१👇











Hostel latest news Hostel latest news Reviewed by मुलांचे शासकीय वसतिगृह आशीर्वादनगर नागपूर on October 02, 2021 Rating: 5

1 comment:

  1. सर, मागील वर्षीचे टक्केवारी भरताना शेवटच्या वर्षीचे टक्के भरायचे की CGPA वरून equivalent percentage काढून ते भरायचे?(BE passout).
    आणि प्रवेश अर्जामध्ये पृष्ठ क्रमांक ३ मधे शिकत असलेल्या संस्थेची माहिती द्यायची आहे की शिकून झालेल्या संस्थेची?
    कृपया मार्गदर्शन करावे🙏

    ReplyDelete