UPSC

वसतिगृह सोयीसुविधा योजनेची अंमलबजावणी

 

 

योजनेची अंमलबजावणी

सदर योजने अंतर्गत शासकीय वसतीगृहातील प्रवेशितांना निवासाची व भोजनाची मोफत सोय व्यवस्था, क्रमीक पुस्तके, वहया व इतर शैक्षणिक साहित्य इत्यादी सुविधा शासन निर्णय क्रमांक बीसीएच 1082/90385/(38) बीसी डब्ल्यु 4 दि.16मे,1984 अन्वये पुरविण्यात येत होत्या. सदरील निर्णयात सुधारणा करुन बीसीएच 2010/प्र.क्र.430/मावक-4 मंत्रालय विस्तारभवन, मुंबई-400032 दि-26 जुलै,2011 अन्वये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात आलेल्या  आहेत. शासन निर्णय 26जुलै 2011 चे परिशिष्ट)

1.शासकीय भोजन व्यवस्था-यामध्ये प्रवेशित विद्यार्थ्यास वसतीगृहामार्फत दुध 200ग्राम, 2   

     अंडी, कॉर्नप्लेक्स, नाष्टा सफरचंद व एक इतर फळ,साप्ताहिक दोन वेळेस फिस्ट व        

     पोटभर भोजन तयार करुन देण्यात येते. (परिशिष्ट अ मधील अनु क्र.1ते 6)

2.भोजन ठेका-यामध्ये प्रवेशित विद्यार्थ्यास ठेकेदारामार्फत वरील प्रमाणे दोन वेळा पोटभर

    जेवण देण्यात येते.

निर्वाह भत्ता-प्रवेशितांचा दैनंदीन खर्च तेल साबन ई.साठीचा खर्च भागविता यावा यासाठी दरमहा 5 तारखेपर्यंत राष्ट्रीयकृत बँकेत हा भत्ता इतर खर्च या लेखाशिर्षामधुन खर्च करुन जमा करावा (सुधारीत शानि 26जुलै11चे परीशिष्ट 1 मधील अनु क्र 7 ते22 अन्वये)                                 

अक्र

विवरण

 

मुलांसाठी/मुलीसाठी

मुलींसाठी प्रसाधनभत्ता

खरेदीचे/वाटपाचे अधिकार

1

निर्वाहभत्ता दरमहा5  तारखे

पर्यंत राष्ट्रीयकृत बँकेच्या खात्यात जमा करावयाचा

विभागीयस्तर

800/- 

100/-दरमहा

गृहपाल स्तर

जिल्हास्तर

600/- 

100/-दरमहा

गृहपाल स्तर

तालुकास्तर    

500/-

100/-दरमहा

गृहपाल स्तर

2

गणवेश

शालेय गटासाठी प्र.2जोड

500/-

प्रतिवर्षी

गृहपाल स्तर

3

गणवेश महाविदयालय

जेथे ड्रेस कोड आहे तेथे

1000/-

 

गृहपाल स्तर

4

ॲप्रॉन वैद्यकीय

वैद्यकीय महाविसाठी

500/-

 

गृहपाल स्तर

5

वैद्यकीय अभ्यास

स्टेथोस्कोप व इतरसाहित्य

2000/-

 

गृहपाल स्तर

6

अभियांत्रीकी

बॉयलर सुट साठी प्र.वर्षी

500/-

 

गृहपाल स्तर

7

अभियांत्रीकी

पदवी/पदविका ड्रॉइंग बोर्डसाठी  व इतर

2500/-

 

गृहपाल स्तर

8

लॅब ॲप्रॉन

 

500/-

 

गृहपाल स्तर

9

गणवेश

शारीरीक शिक्षण महावि.2गणवेशासाठी दरवर्षी

4000/-

 

गृहपाल स्तर

10

छत्री/रेनकोट, गमबुट

 

500/-

प्र.विद्यार्थी प्र.वर्ष

प्रादेशिक स्तर

111

कला,विज्ञान,वाणिज्य

चित्रकला,संगित व पदवीपदविकासाठी स्टेशनरी

4000/-

प्रविद्यार्थीप्रवर्ष

गृहपाल स्तर

12

शैक्षणिक सहलीसाठी

प्रत्येकी दरवर्षी

2000/-

 

गृहपाल स्तर

13

कार्यशाळा साठी

वसतीगृहातील कार्यशाळा

500/-

प्र विद्यार्थी प्र वर्ष

गृहपाल स्तर

14

प्रोजेक्ट रिपोर्ट

 

1000/-

प्रवि प्र वर्ष

गृहपालस्तर

15

स्नेहसम्मेलन

वसतीगृहात आयोजीत करणेसाठी

25000/-

प्रति वसतीगृह

गृहपाल स्तर

16

क्रीडा वस्तु खरेदीसाठी

 

10000/-

दरवर्षी

आयुक्तालय

17

टी.व्हीसंच

40ते50इंच डिशसह

10000/-

दरवर्षीडिशचॅनलसाठी

गृहपाल स्तरावर डिशसाठी

18

वॉटर कुलर

 

मान्यतेप्रमाणे

 

आयुक्तालय

19

फायरु फायटींग

एएमसी पुरवठादार

मान्यतेप्रमाणे

 

आयुक्तालय

20

संगणक प्रींटर सह

इंटरनेटसह, 10विद्यार्थ्याच्या गटास 1 संचप्रमाणे

मान्यतेप्रमाणे

 

आयुक्तालाय

21

पेस्ट कंट्रोल

सहा महिण्यातुन एक वेळा

मान्यतेप्रमाणे

 

गृहपाल स्तर

22

विमायोजना

राजीव गांधी विमा योजना

मान्यतेप्रमाणे

 

 

23

ग्रंथालय

इलायब्ररी सह अद्यावत

मान्यतेप्रमाणे

 

आयुक्तालय

24

पालकसभा

वर्षातुन 2 वेळा

10000/-

प्रतिमेळावा

गृहपाल स्तर

25

विपश्यना

10दिवसाचा कालावधी

 

 

गृहपाल स्तर

सदर बाब हि विद्यार्थ्यांस लागू असल्याबाबतचे पत्र संबधीत विद्यालय/महाविद्यालय यांचेकडून प्राप्त झाल्यानंतरच आर्थिक सहाय्याची रक्कम अदा करण्यात यावी.

विद्यार्थ्यांचा निर्वाह भत्ता महिना संपल्यानंतर किंवा तरतूद उपलब्ध होताच तात्काळ त्यांचे बँक खाती मध्ये जमा करण्यात यावा.

वसतिगृह सोयीसुविधा योजनेची अंमलबजावणी वसतिगृह सोयीसुविधा योजनेची अंमलबजावणी Reviewed by मुलांचे शासकीय वसतिगृह आशीर्वादनगर नागपूर on August 20, 2021 Rating: 5

No comments: